AI Minister | अल्बेनियाच्या मंत्रिमंडळात ‘AI’ मंत्री; जगाच्या इतिहासातील पहिला प्रयोग!
तिराना : khabarbat News Network आता ‘AI’ ने सरकार आणि राजकारणातही प्रवेश केला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अल्बेनियाने आपल्या सरकारमध्ये ‘एआय’ मंत्री नियुक्त केले आहेत. व्हर्च्युअल मंत्री नियुक्त करणारा अल्बेनिया हा पहिला देश बनला आहे. या महिला मंत्र्यांचे नाव डिएला आहे, ज्याचा अर्थ ‘सूर्य’ असा होतो. पंतप्रधान एडी रामा म्हणाले की, डिएला ही एक कॅबिनेट…