यमुना कोपली; दिल्लीच्या नाकातोंडात शिरले पाणी! घरे पाण्याखाली, रस्ते बंद, मंत्रालयापर्यंत पुराचे पाणी

यमुना कोपली; दिल्लीच्या नाकातोंडात शिरले पाणी! घरे पाण्याखाली, रस्ते बंद, मंत्रालयापर्यंत पुराचे पाणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी यमुनेच्या पुरामुळे राजधानी दिल्लीत हाहाकार उडाला आहे. असंख्य घरे पाण्याखाली गेली असून, संततधार पावसामुळे यमुनेच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, २०७.४१ वर पाणी पातळी पोहोचली आहे. ६३ वर्षांत यमुनेने चौथ्यांदा ही पाणीपातळी गाठली आहे. त्यामुळे हजारो लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. यमुनेला आलेल्या…