LIC job vacancy 2025 : LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! AAO आणि AE पदांसाठी ८४१ जागांची भरती
भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) नोकरी मिळवू इच्छिणा-या तरुणांसाठी एलआयसीने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता या एकूण ८४१ पदांसाठी भरती प्रक्रिया २०२५ ची अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एलआयसीच्या (LIC) अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. हे पण वाचा…. कर्मचा-यांसाठी गुडन्यूज! ८ वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू…