Pregnancy Robot | आता रोबो मानवी बाळाला जन्म देणार!
शांघाय : News Network चीनमधील एक रोबोटिक्स कंपनी असा रोबोट बनवत आहे जो माणसांप्रमाणेच मुलांना जन्म देऊ शकेल. हा रोबोट पुढील वर्षी तयार होईल. चिनी रोबोटिक्स कंपनी ‘कैवा टेक्नॉलॉजी’ने दावा केला आहे की, ते जगातील पहिला प्रेग्नेंसी रोबोट बनवत आहे. हा रोबोट माणसाप्रमाणेच मुलाला जन्म देऊ शकेल. या कंपनीचे सीईओ झांग किफेंग म्हणाले की, हा…