Bitcoin crossed Rs 1.08 crore mark | बिटकॉईनचे मुल्य १ कोटींच्या पुढे! यंदा वर्षभरात ५७ लाख रुपयांची वाढ
मुंबई : News Network जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनने आज पहिल्यांदाच १.०८ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २००९ मध्ये जवळजवळ शून्य किंमतीपासून सुरू झालेला बिटकॉईनचा प्रवास आज डिजिटल संपत्तीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. या एका वर्षातच बिटकॉइनची किंमत सुमारे ५७ लाख रुपयांनी वाढली आहे. एकंदरीत २००९ मध्ये १ रुपयाचीही गुंतवणूक केली असती, तर…