NASA इंटर्नचा प्रताप : चक्क चंद्रावर केला गर्लफ्रेंडशी रोमान्स! Romance on Moon
सॅनफ्रान्सिस्को : News Network NASA च्या यानाने संशोधनासाठी चंद्रावरून आणलेल्या दगड, मातीपैकी काही दगड रॉबर्ट थाड या इंटर्नने चक्क चोरले आणि घरी बेडखाली ठेवत त्यावर गर्लफ्रेंडसोबत रोमान्स केला. Times ला दिलेल्या मुलाखतीत या प्रेमवीराने हा किस्सा सांगितला आहे. या दगडाची किंमत २१ दशलक्ष डॉलर एवढी प्रचंड होती. उल्लेखनिय म्हणजे त्याची गर्लफ्रेंड देखील नासामध्येच काम करत…