Maharashtra Export Agricultural products | फळे, भाजी, फुलांची निर्यात; महाराष्ट्रातील शेतक-यांना ६,००० कोटींचे उत्पन्न
शेतमाल निर्यातीची ठळक वैशिट्ये – महाराष्ट्राला फळे, भाजीपाला आणि फुलांच्या निर्यातीतून ६ हजारांहून अधिक कोटींचे उत्पन्न – राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ५४ हजार शेतक-यांकडून फळपिकांची लागवड – २०२४-२५ मध्ये फळबाग लागवडीतून १० लाख ६३ हजार मेट्रिक टन मालाची निर्यात नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्राने फळे, भाजीपाला आणि फुलांच्या निर्यातीतून ६ हजारांहून अधिक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे….