Banking Recruitment | १७,००० पदांसाठी भरती सुरु; सरकारी नोकरीची मोठी संधी!
Banking Recruitment | सरकारी बँकेतील नोक-या ही नेहमीच तरुणांची पहिली पसंती राहिली आहे. जर तुम्हीही बँकिंग क्षेत्रात तुमचे करिअर घडवण्याचे स्वप्न पाहत असाल तर सध्या आयबीपीएस, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारख्या मोठ्या बँकांमध्ये १७,००० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)…