ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स, GPS लावणे बंधनकारक; राज्यात पहिल्यांदा कोल्हापुरातून विरोध
कोल्हापूर : प्रतिनिधी विमानाच्या धर्तीवर ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स (ईडीआर अर्थात इव्हेंट डेटा रेकॉर्डर ) बसवण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध कोल्हापुरातून झाला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. याविषयीची अधिसूचना रस्ते…