NASA चंद्रावर उभारणार अणुभट्टी; २०३० पर्यंत कायमस्वरूपी मानवी वस्ती उभारण्याचे उद्दिष्ट
वॉशिंग्टन : News Network अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ चंद्रावर अणुभट्टी उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करत आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट २०३० पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती उभारण्याचे आहे. ही योजना भविष्यात चंद्रावरील मानवी वस्त्या आणि वैज्ञानिक संशोधनासाठी अमर्याद ऊर्जेचा स्रोत प्रदान करेल. ‘नासा’चे कार्यकारी प्रमुख सीन डफी यांनी या योजनेची घोषणा केली. ही योजना राष्ट्राध्यक्ष…