Union Bank of India (UBI) has announced recruitment for the post of Wealth Manager
युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ने Wealth Manager पदासाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. रिक्त पद : अनुसूचित जाती : ३७ पदे एसटी : १८ पदे ओबीसी : ६७ पदे आर्थिकदृष्ट्या कमकुवत : २५ पदे सामान्य : १०३ पदे वयोमर्यादा : किमान: २५ वर्षे कमाल: ३५…