SBI मध्ये क्लर्कच्या ६,५८९ जागांसाठी भरती, ६ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
SBI Clerk Recruitment 2025 | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्युनियर असोसिएट्स- कस्टमर सपोर्ट अँड सेल्स (SBI Clerk) पदांसाठी आज ६ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. SBI मध्ये ज्युनियर असोसिएट पदाच्या ६,५८९ रिक्त जागा आहेत. एसबीआय क्लर्क पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या…