Ultra Processed Food मुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
चमचमीत, चटकदार पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. पण हे शरीरासाठी जास्त घातक असल्याचं आता समोर आलं आहे. रेस्पिरेटरी जर्नल थोरॅक्समध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचं सर्वाधिक सेवन करणाऱ्या लोकांना कमीत कमी सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका ४१% जास्त असतो. १२ वर्षे १००,००० हून अधिक अमेरिकन लोकांच्या डेटावर आधारित निष्कर्षांवरून असं दिसून येतं की, रेडी…