Myanmar Election | म्यानमारमध्ये आणीबाणी उठविली; आता ६ महिन्यांत होणार निवडणूक
नेपीडॉ : News Network म्यानमारमध्ये ४ वर्षांपूर्वी आंग सॅन सू की यांना अटक झाली होती, हे चित्र अवघ्या जगाच्या डोळ्यासमोर अजूनही आहे. आता (Myanmar) म्यानमारची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेथील लष्कराने तब्बल ४ वर्षानंतर आणीबाणी उठवली असून तुरुंगात असलेल्या आंग सॅन सू की यांचे भवितव्य बदलणार का? याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. जुंटा सरकारने…