मानवी मेंदूसह सारे अवयव मायक्रो प्लास्टिकच्या विळख्यात! वाचा डिट्टेल बातमी…
नागपूर : प्रतिनिधी प्लास्टिक प्रदूषणाचा मानवी मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसून येत आहे. विशेषत:, मेंदूत मायक्रोप्लास्टिक्सचे वाढते प्रमाण हे चिंतेचे कारण ठरले आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या मते, डिमेंशिया असलेल्या लोकांच्या मेंदूत मायक्रोप्लास्टिक्सची पातळी सामान्यांपेक्षा १० पट अधिक असते. दरवर्षी जवळपास आपण सारेच २५० ग्रॅम प्लास्टिक खात असल्याचे…