Boeing caught fire | उड्डाण करताच इंजिन पेटलं; ‘बोईंग’चे इमर्जन्सी लँडिंग
लॉस एंजेलिस : News Nework Boeing caught fire | लॉस एंजेलिस येथून अॅटलांटा येथे जाणा-या डेल्टा एअरलाईन्सच्या फ्लाइट डीएल ४४६ ला उड्डाणानंतर थोड्याच वेळात डाव्या बाजूच्या इंजिनाला आग लागली. त्यामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. बोईंग ७६७-४०० (नोंदणी एन८३६एमएच) द्वारे चालवले जाणारे फ्लाइट डीएल ४४६ या विमानच्या इंजिनात आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैमानिकांनी तत्काळ आपत्कालीन स्थिती…