Cancer is now going to end forever. Scientists at the University of Florida have developed a revolutionary 'mRNA' vaccine

mRNA vaccine on cancer | जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार; mRNA लस विकसित!

फ्लोरिडा : News Network mRNA vaccine on cancer | कॅन्सर आता कायमचा संपणार आहे. फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी ‘एमआरएनए’ ही लस विकसित केली आहे. ही लस प्रायोगिक स्वरूपात विकसित केली आहे. ही ट्यूमर विरुद्ध शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ही लस, इम्यून चेकपॉईंट इनहिबिटरसारख्या मानक इम्युनोथेरपी औषधांसह एकत्रित केल्यावर,…

Google, Meta ची ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी होणार चौकशी; ED ने बजावली नोटीस

Google, Meta ची ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी होणार चौकशी; ED ने बजावली नोटीस

नवी दिल्ली : News Network Google आणि Meta या दोन कंपन्यांच्या अडचणी वाढणार आहेत. (ED) ईडीने या दोन कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस ऑनलाइन बेटिंग ऍप्सशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीसंदर्भात बजावली आहे. या दोन्ही कंपन्यांनी (betting apps) बेटिंग ऍप्सना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या जाहिराती आणि वेबसाइटना महत्त्व दिल्याचा आरोप ईडीने केला आहे….

A petition has been filed in the Supreme Court against Raj Thackeray alleging that he is spreading linguistic hatred.

raj thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात भाषिक द्वेषाच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका!

मुंबई : प्रतिनिधी raj thackeray | मराठीच्या मुद्द्यावरुन मनसैनिकांनी मिरारोड येथे एका व्यापा-याला मारहाण केली होती. त्यानंतर देशभरातील हिंदी भाषिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात रोष व्यक्त केला. शुक्रवारी मिरा भायंदर इथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी इतर भाषिकांना मराठी शिका आणि महाराष्ट्रात शांतपणे राहा असा इशारा दिला. त्यानंतर आता थेट सर्वोच्च न्यायालयात…