संभाजीनगर (औरंगाबाद) ते शेगाव वंदे भारतची सुविधा; पुणे-नागपूर स्लीपर सुरु होणार
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी संभाजीनगर येथून शेगावला जाणा-या भाविक यात्रेकरूंना आता वंदे भारत रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही रेल्वे पुणे येथून निघणार असून या रेल्वेला दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे थांबे दिले जाणार आहेत. धार्मिक यात्रेकरूंना या ट्रेनचा लाभ घेता येणार आहे. पुण्यातून अनेक भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जात असतात. पुणे…