If a 10-meter-wide two-lane road is to be repaired and converted into 4 lanes, the toll rates will be halved.

Toll Tax | … तर टोलचे दर निम्मे होणार; केंद्र सरकारचा नवा नियम

नवी दिल्ली : प्रतिनिधी toll will be halved | केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्सबाबत आणखी एक नवीन नियम आणण्याची तयारी केली आहे. या नियमानुसार, जर १० मीटर रुंदीचा दोन पदरी रस्ता दुरुस्त करून ४ पदरी करणार असेल तर त्यासाठी टोलचे दर निम्मे केले जातील. रस्ते बांधकामावेळी लोकांना पूर्ण सुविधा मिळत नाहीत. रस्त्यांची…