A Russian woman has spent the past two weeks in isolation with her two young daughters on the extremely dangerous Ramtirth mountain in Gokarna.

कर्नाटकच्या गुहेत 2 मुलींसह रशियन महिलेचे वास्तव्य! व्हिसा संपल्याने गोव्यातून गाठले गोकर्ण

गोकर्ण : प्रतिनिधी कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण येथील रम्य परंतु अत्यंत धोकादायक रामतीर्थ डोंगरावर एका रशियन महिलेने तिच्या दोन लहान मुलींना घेऊन मागील दोन आठवडे एकांतवासात काढले होते. स्थानिक पोलिसांना गस्तीदरम्यान ही महिला आणि तिची मुले एका गुहेत राहत असल्याचे आढळून आले. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. या महिलेचे नाव नीना…

Professor Zhao Zeliang of the Beijing Institute of Technology and his team created the world's first 'insect brain controller'

insect brain controller | चीनने चक्क मधमाशीलाच बनविले हेर!

बीजिंग : News Network चीनने नुकतेच एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याने जगातील मोठ्या देशांची झोप उडवली आहे. ड्रॅगनने आता अशा मधमाश्या तयार केल्या आहेत, ज्या त्याच्या इशा-यावर काम करतील आणि शत्रूंची गुप्त माहिती सैन्यापर्यंत पोहोचवतील. बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक झाओ जेलियांग आणि त्यांच्या टीमने जगातील पहिले ‘कीटक मेंदू नियंत्रक’ तयार केले आहे….

It has been revealed that a person traveling from Lahore to Karachi was taken to Jeddah, Saudi Arabia, by a Pakistan Airlines flight.

जायचे होते कराचीला; अन् पोहोचला जेद्दाहला! पाकिस्तानी एअरलाईन्सचा गलथानपणा

लाहोर : News Network पाकिस्तानमधून नेहमी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. आता आणखी एक विचित्र बातमी समोर आली आहे. पाकिस्तान एअर लाइन्सचा निष्काळजीपणा समोर आला आहे. लाहोरहून कराचीला विमानाने प्रवास करणा-या एका व्यक्तीला पाक एअरलाइन्सच्या विमानाने सौदी अरेबियातील जेद्दाह येथे नेण्यात आल्याचे समोर आले. या प्रवाशाचे नाव शाहजैन आहे, त्याने लाहोर विमानतळावरून कराचीचे तिकीट काढले…

'Make in India' initiative completes 10 years this year, the Central Government will issue a special coin of Rs 100 to mark the occasion.

‘Make in India’ ची दशकपूर्ती; येणार रु. १००चे विशेष नाणे!

नवी दिल्ली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्याला यंदा १० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त १०० रुपयांचे एक विशेष नाणे केंद्र सरकार जारी करणार आहे. ही माहिती नामवंत नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी दिली. लुणावत म्हणाले की, हे १०० रुपयांचे विशेष नाणे कोलकाताच्या…

In the backdrop of the ongoing trade agreement between India and the US, the tax has not yet been imposed on India. But it could be between a minimum of 15 and a maximum of 20 percent.

Tarrif bomb | २५ देशांना ‘टॅरिफ बॉम्ब’चा धक्का; भारतावर २०% शक्य

वॉशिंग्टन : News Network अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘Tarrif bomb’ एकामागून एक अनेक देशांवर फुटत आहे. जपान आणि दक्षिण कोरियासह १४ देशांना पाठवलेल्या टॅरिफ पत्रांपासून त्याची सुरुवात झाली. तेव्हापासून अनेक देशांवर टॅरिफ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आतापर्यंत ब्राझीलवर सर्वाधिक ५० टक्के कर लादला आहे, तर अलीकडेच त्यांनी मेक्सिको आणि युरोपियन युनियनवर…

President Draupadi Murmu today appointed four persons as Presidentially nominated members to the Rajya Sabha, including C. Sadanandan Master.

सदानंद मास्टर, उज्ज्वल निकम यांसह चौघांची राज्यसभेवर नियुक्ती

नवी दिल्ली : प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चार व्यक्तींची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सी. सदानंदन मास्टर यांचाही समावेश आहे. ऐन तारुण्यात कम्युनिस्टांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोन पाय गमाविल्यानंतरही त्यांनी राजकीय संघर्ष आणि समाजकार्य सुरू ठेवले होते. तथापि, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, माजी डिप्लोमॅट हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मिनाक्षी जैन…

The Reserve Bank of India (RBI) has taken action against HDFC Bank and Shriram Finance for violating regulations.

HDFC Bank, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

मुंबई : प्रतिनिधी भारतीय (RBI) रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी (HDFC) बँक आणि श्रीराम फायनान्सवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे केल्याने कारवाई करण्यात आली. जेव्हा जेव्हा एखादी बँक नियमांचे उल्लंघन करते आणि मनमानी पद्धतीने काम करते तेव्हा आरबीआय त्यावर दंड आकारू शकते. खाजगी क्षेत्रातील ‘एचडीएफसी’ बँकेला ४.८८ लाख रुपये आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी श्रीराम फायनान्स (Shriram Finance) लिमिटेडला २.७०…