Internet speed world record | जपानच्या शास्त्रज्ञांनी घडवला इंटरनेट स्पीडचा विश्वविक्रम!
नवी दिल्ली : News Network जपानच्या शास्त्रज्ञांनी तब्बल १.०२ पेटाबिट्स प्रतिसेकंद इतका प्रचंड इंटरनेट स्पीड प्राप्त करून नवा विक्रम केला आहे. हा स्पीड अमेरिकेत सध्या वापरल्या जाणा-या इंटरनेट जोडण्यांच्या तुलनेत ३.५ दशलक्ष पट, तर भारतातील स्पीडच्या तुलनेत १६ दशलक्ष पट अधिक आहे. जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी एका चाचणीत हा स्पीड…