Parali power project shut down | परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद
बीड : प्रतिनिधी Parali power project shut down | परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याने वीज निर्मिती पूर्णत: ठप्प आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण ७५० मेगावॅट क्षमतेपैकी सध्या शून्य वीज निर्मिती होत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात पावसामुळे वीज मागणी कमी झाल्याने परळीतील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याचे अधिकृत…