Mouse Juggler च्या मदतीने एकाच वेळी ५ ठिकाणी नोकरी! सोहम पारेखकडून प्रतिभाशक्तीचा गैरवापर
सॅनफ्रान्सिस्को : News Network Moonlighting Job | सध्या अमेरिकेत एक भारतीय अभियंता चर्चेचा विषय बनला आहे. सोहम पारेख नावाच्या या अभियंत्याने एकाच वेळी अनेक ठिकाणी काम करून दररोज सुमारे अडीच लाख रुपये कमावल्याचा आरोप आहे. यामुळे IT क्षेत्रात सुरू असलेल्या Moonlighting या संकल्पनेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. सोहम पारेख हा मुंबई विद्यापीठातून पदवीधर आहे….