Jennifer Allen has reduced her hefty debt by more than half with the help of artificial intelligence.

AI repay a loan of 20 lakhs | देवासारखा ‘एआय’ धावला; २० लाखाच्या कर्जफेडीस केली मदत

लॉस एंजेलिस : News Nework AI सारखे तंत्रज्ञान नवीन आहेच परंतु ते अनपेक्षित कामही करते. हे सांगण्यामागचे कारण म्हणजे नुकतीच एक घटना समोर आली आहे. ज्यात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका महिलेसाठी AI तंत्रज्ञान देवासारखे धावून आले. अमेरिकेत राहणा-या एका महिलेने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने तिच्यावरील भरभक्कम कर्जाची रक्कम निम्म्यापेक्षा कमी केली आहे. ३५ वर्षीय जेनिफर एलन…

A Japan Airlines flight from Shanghai to Tokyo experienced a technical failure and descended from 36,000 feet to around 10,500 feet in just 10 minutes.

Japanese flight descended | झटक्यात २६ हजार फूट खाली आले Boeing विमान!

शांघाय : News Network Japanese flight descended | गेल्या काही महिन्यात विमानात बिघाड होऊन अपघात झाल्याच्या घटना समोर येत असतानाच आता जपानमधून देखील एक अशीच घटना समोर आली आहे. जपान एअरलाइन्सच्या शांघायहून टोकियोला जाणा-या Boeing विमानात प्रवाशांनी भीतीदायक अनुभव घेतला. हे विमान अचानक २६,००० फूट खाली उतरल्यामुळे प्रवाशांना ऑक्सिजन मास्क वापरावे लागले. ३० जून रोजी…

A decision may be taken to reduce the GST slab to 5 percent. Apart from this, the central government is likely to introduce 3 slabs.

GST मध्ये मध्यमवर्गियांना दिलासा देण्याची केंद्राची तयारी; जीएसटी स्लॅब १२ टक्क्यांवरून ५ टक्केवर

नवी दिल्ली : प्रतिनिधी मोदी सरकार GST स्लॅबमध्ये बदल करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे आणि सध्याचा जीएसटी स्लॅब १२ टक्क्यांवरून ५ टक्केवर आणण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारकडून हा निर्णय घेतला गेल्यास जीएसटी असणा-या अशा साहित्यांवर दिलासा मिळू शकतो जे विशेष करून मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असणारे लोक घरात नियमित वापर करत असतात. जे साहित्य…