A shocking incident has come to light in Bhubaneswar where Municipal Corporation (BMC) Commissioner Ratnakar Sahu was attacked by supporters of a BJP leader.

Attack on BMC Commissioner | कॉलर पकडली, फरफटत बेदम चोपले; भाजप समर्थकांची आयुक्तांना मारहाण

भुवनेश्वर : News Network Attack on BMC Commissioner | ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त रत्नाकर साहू यांच्यावर भाजपा नेत्याच्या समर्थकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. महानगरपालिका आयुक्त रत्नाकर साहू यांना सार्वजनिक तक्रार निवारण बैठकीदरम्यान कार्यालयात काही…

It is being said that some Congress MLAs want to remove Chief Minister Siddaramaiah and hand over the leadership to DK Shivakumar.

डीके यांच्यासोबत १०० आमदार; हायकमांड बंगळुरूमध्ये ! कर्नाटकात नेतृत्व बदलाची मागणी

बंगळुरू : News Network Congress MLA wants remove CM | कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. एका काँग्रेस आमदाराने केलेल्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते रणदीप सिंह सुरजेवाला बंगळुरु दौ-यावर आहेत. याआधीच या आमदाराने विधान केले. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या जवळच्या आमदाराने मोठा दावा केला आहे. १०० आमदारांना आता मुख्यमंत्रिपदाच्या…

Tesla has successfully delivered its first fully autonomous car, the Model Y. The car drove and parked itself under a customer's building.

Tesla ची पहिली पूर्णपणे स्वयंचलित Driverless Car थेट ग्राहकाच्या पार्किंगमध्ये

टेक्सास (अमेरिका) : News Network Driverless Car | अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाने इतिहास रचला आहे. कंपनीने आपल्या ‘मॉडेल वाय’ या कारद्वारे पहिली पूर्णपणे स्वयंचलित (fully autonomous) कारची डिलिव्हरी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या प्रवासात कारमध्ये ना चालक होता, ना कुठलाही रिमोट कंट्रोल ऑपरेटर. ही कार एकटीनेच ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचली. टेक्सासमधील गिगाफॅक्टरीमधून डिलीव्हरीला…

A fully autonomous robot football match powered by AI was recently held in Beijing, which is talked about for its technology.

Robots Football Match | चीनमध्ये AI च्या मदतीने रोबोटची फुटबॉल मॅच!

  बीजिंग : News Network Humanoid Robots Football Match | चीनच्या पुरुषांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने गेल्या काही वर्षांत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे या संघाचे चाहते देखील निराश झाले आहेत. या निराशेच्या गर्तेत आता मैदानावर उतरलेल्या Humanoid Robot च्या (मानवासारखे दिसणारे रोबोट) संघाने मात्र सर्वांची मने जिंकली आहेत. बीजिंगमध्ये नुकताच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारा, पूर्णपणे…