मोसादची Lady Killer : खोमेनींच्या घरातून ९ अणुशास्त्रज्ञांचा खात्मा!
तेहरान : News Network Lady Killer | इराण आणि इस्रायलमधील युद्धात, मोसादच्या महिला एजंट्सने इराणी अणुशास्त्रज्ञांवर हनीट्रॅपचा वापर करून जीवघेणे हल्ले केले. कॅथरीन पेरेज नावाच्या एका एजंटने, इस्लाम स्वीकारून स्थानिक समुदायात मिसळून, ९ शास्त्रज्ञांना ठार मारले. तिने इराणी अधिका-यांच्या पत्नींमार्फत संपर्क साधून टार्गेटवर हल्ले केले. मोसादच्या महिला एजंट पुरुषांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे दिसून येते. मोसादमध्ये…