If tensions in West Asia escalate further and supply chains are affected, the first impact will be on the kitchens of ordinary people.

LPG Gas shortage | फक्त १६ दिवसांचा देशात LPG साठा; इराणने होर्मुझचा समुद्रमार्ग बंद करण्याची दिली धमकी

नवी दिल्ली : प्रतिनिधी भारतात वापरल्या जाणा-या प्रत्येक तीन घरगुती एलपीजी सिलेंडरपैकी दोन पश्चिम आशियातून येतात. आता इराणने होर्मुझचा समुद्रमार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे, जो कच्चे तेल आणि एलपीजी पुरवठ्याचा प्रमुख मार्ग आहे. भारताकडे सध्या फक्त १६ दिवसांचा एलपीजी साठा आहे. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर जर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आणि पुरवठा साखळी प्रभावित…

ISIS suicide attack in church | चर्चमध्ये आत्मघाती हल्ला; २२ ठार, ६३ जण जखमी

ISIS suicide attack in church | चर्चमध्ये आत्मघाती हल्ला; २२ ठार, ६३ जण जखमी

दमास्कस : News Network सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात किमान २२ जणांचा मृत्यू झाला आणि ६३ जण जखमी झाले. ग्रीक ऑर्थोडॉक्स सेंट इलियास चर्चमध्ये डझनभर लोक प्रार्थनेला उपस्थित असताना हा हल्ला झाला. इस्लामिक स्टेट (ISIS)) शी संबंधित एका दहशतवाद्याने चर्चमध्ये घुसून प्रथम गोळीबार केला आणि नंतर स्वत:ला उडवून दिले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोरासोबत आणखी…

The US created confusion by deploying B-2 bombers in the western part of the country, and Iran was unable to receive information about the attack.

Operation Midnight Hammer। संरक्षण यंत्रणा गाफील राहिल्याने अमेरिकेचा इराणला चकवा!

  वॉशिंग्टन : News Network अमेरिकेने ७ बी-२ बॉम्बर्सनी इराणच्या ३ अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला. ही केंद्रे इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथे होती. या हल्ल्याला ‘Operation Midnight Hammer’ असे नाव देण्यात आले. या कारवाईसाठी अमेरिकेने एक विशेष रणनीती आखली होती. गेल्या २ वर्षांपासून याची तयारी सुरू होती. हल्ल्यापूर्वी अमेरिकेने देशाच्या पश्चिमेकडील भागात बी-२ बॉम्बर्स…