Oil Prices | युद्धाची आग भारतासह जगभर तेलाचा भडका उडविणार !
तेहरान : News Network आखातामधील तणावामुळे जगभरात तेलाचे गडद होताना दिसत आहे. फेब्रुवारी २०२२ नंतर तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत वाढण्याचा जो प्रवाह सुरु झाला तो अद्यापही सुरूच आहे. तथापि, भारताची तेलसाठवणूक क्षमता खूप कमी आहे. साधारणत: ४२ दिवस पुरेल इतकेच इंधन साठवण्याची आपली क्षमता आहे. भारताने याबाबत यापूर्वीच वेगाने पावले टाकली असती तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील…