A total of 30 government medical colleges in Maharashtra and their MBBS seats are facing a looming threat from the National Medical Commission (NMC).

MBBS Seats | नांदेडसोबतच ३० मेडिकल कॉलेजमधील ‘एमबीबीएस’ जागा संकटात

नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील एकूण ३० शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्या एमबीबीएसच्या जागांवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) संकटाची टांगती तलवार लटकत आहे. या महाविद्यालयांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी आढळल्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एमबीबीएसच्या जागांच्या वार्षिक नूतनीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘एनएमसी’ने या गंभीर बाबीची दखल घेतली आहे. ‘एनएमसी’च्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने राज्याच्या शासकीय वैद्यकीय…