Fire broke out in Marina, Dubai

Dubai Fire | दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

मरीना : News Network दुबईतील मरीना येथील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीमधील ३८०० हून अधिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून या आगीत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नसल्याचे अधिका-यांनी सांगितले. टायगर टॉवर म्हणून ही इमारत ओळखली जात होती. शनिवारी पहाटे ही आग लागली. दुबई सिव्हिल डिफेन्स टीमने आग आटोक्यात आणण्यासाठी…