Taipei Athlete | १०५ वर्षाच्या पणजोबाचा अनोखा विक्रम; ४ Gold Medal मिळवून ठरला जगज्जेता!

Taipei Athlete | १०५ वर्षाच्या पणजोबाचा अनोखा विक्रम; ४ Gold Medal मिळवून ठरला जगज्जेता!

तैपेई : News Network थायलंडच्या तैपेई येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स गेममध्ये एक नाही, दोन नाही, तब्बल चार सुवर्णपदकं स्वत:च्या नावावर नोंदवण्याचं एक अनोखा विक्रम १०५ वर्ष वयाच्या तरूणाने केला. त्यांचे नाव सवांग जनप्राम असे आहे. वयाची शंभरी गाठल्यानंतरही कार्यरत राहणे, मैदानावर असणे आणि जगज्जेतेपद मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळेच सध्या या ज्येष्ठ तरुणाचे अख्ख्या…

Tesla, the EV company, does not want to start manufacturing in India. They are more interested in just opening showrooms, Kumaraswamy said at a press conference.

Tesla | टेस्लाच्या साता-यातील प्रकल्पाला अखेर ‘खो’

नवी दिल्ली : khabarbat News Nework एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) निर्माती कंपनी टेस्ला भारतात आपल्या वाहनांच्या उत्पादनास तयार नाही तर त्यांना देशात केवळ शोरूम उघडायची आहेत, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी स्पष्ट केले. अमेरिकेतील कर चुकवण्यासाठी टेस्ला भारतात उत्पादन करणार असेल तर ते योग्य नाही, असे अमेरिकेचे…

Five government banks in the country, State Bank of India, Punjab National Bank, Bank of Baroda and two other banks, are coming together to come up with a new scheme.

NPA effect | ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी

नवी दिल्ली : khabarbat News Network देशातील पाच सरकारी बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि इतर दोन बँका एकत्र येऊन नवीन योजना आखत आहेत. पाच कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेचे लघु किरकोळ कर्ज आणि लघु व मध्यम उद्योगांच्या एमएसएमई कर्जाच्या वसुलीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करावी, अशी त्यांची मागणी आहे. या…

The theft of 52 kg of gold from a bank in Vijayapura district of Karnataka has created a stir.

कॅनरा बॅँकेतील ५२ किलो सोन्यावर चोरट्यांचा डल्ला; कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील घटना

विजयपुरा : News Network कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील एका बँकेमधून ५२ किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही चोरी देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनेपैकी एक घटना ठरली आहे. ही घटना २३-२५ मे दरम्यान घडली. मात्र या प्रकरणी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास सुरू आहे. विजयपुराचे एसपी…