Online betting | श्रीमंतीच्या हव्यासामुळे ५ अब्ज लोक बेटिंगच्या जाळ्यात!
नवी दिल्ली : News Network अवैध सट्टेबाजी प्लॅटफॉर्मवर मोठ्या रकमेच्या आमिषांमुळे अल्पवयीन तरुण-तरुणी तसेच दुर्बल घटकांमधील नागरिक लुबाडणुकीच्या जाळ्यात खेचले जात आहेत. सीयूटीएस इंटरनॅशनलने जारी केलेल्या ‘फिक्सिंग द ऑड्स : ए पॉलिसी ब्लूप्रिंट फॉर कर्बिंग इलिगल ऑनलाइन गॅम्बलिंग इन इंडिया’ या अहवालानुसार अवैध जुगार चालवणारे नियमांतील पळवाटांचा गैरफायदा घेत लुबाडणूक करीत आहेत. एका वर्षात…