Shani dasha | मानवाला काळाची सुस्पष्ट ओळख करून देणारा शनी!

Shani dasha | मानवाला काळाची सुस्पष्ट ओळख करून देणारा शनी!

  एकलकोंडेपणा हे शनीचे वैशिष्टय आहे. शनीच्या अंमलाखालील व्यक्ती मितभाषी असतात, वायफळ बडबड करणार नाहीत. बुध चंद्र शुक्राचा माणूस गप्पा मारेल. त्रासाचे अंतिम टोक शनी देतो तसेच ऐश्वर्याची खैरात करणारही शनीच आहे. साडेसातीत शनी माणसाला जागेवर आणतो, नव्हे त्याची लायकी दाखवून देतो. चंद्र म्हणजे मन आहे. त्या मनाला जगाचा पूर्ण अनुभव देऊन सत्याची दुनिया दाखवणारा…