There was talk that many jobs would be lost due to AI. A few days ago, Microsoft made a big decision and laid off 6,000 people.

IT Engineers laid off | AI मुळे Microsoft चे ६००० कर्मचारी बेरोजगार

वॉशिंग्टन : News Network सध्या जगभरात AI ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. AI मुळे अनेकांची कामे सोपी झाली आहेत. पण AI मुळे अनेकांच्या नोक-या जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसापूर्वी मायक्रोसॉफ्टने मोठा निर्णय घेत ६,००० जणांना नोकरीवरून कमी केले. यामध्ये मोठ्या संख्येने सॉफ्टवेअर अभियंते बळी ठरले आहेत. एका अहवालानुसार, वॉशिंग्टनमधील कर्मचा-यांच्या कपातीमध्ये ४०…

The heart and BP of 32-year-old Aniket Nalawade from Taloja had stopped for 15 minutes. However, fortunately, he was saved in the hospital.

Miracle | नवी मुंबईत अनोखा चमत्कार! १५ मिनीटे हृदय, बीपी चक्क बंद; तरिही तरूण बचावला!

नवी मुंबई : प्रतिनिधी तळोजा येथील ३२ वर्षीय तरूण अनिकेत नलावडे यांचे ह्रदय, बीपी चक्क १५ मिनिटे बंद पडले होते. मात्र, सुदैवाने रुग्णालयात त्यांचा जीव वाचला आहे. विशेष म्हणजे गाडी चालवताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने अपघात झाला, या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला, तर एक जण जखमी झाला. कार चालवताना हार्ट अटॅक आल्याने अपघात झाल्याची…