कौटुंबिक हित, पुत्रप्रेमापोटी ट्रम्पचा भारत-पाकिस्तान युध्दबंदीसाठी आग्रह
अंडरकरंट – क्रिप्टोची राजधानी बनण्याची पाकची महत्वाकांक्षा – ट्रम्प पुत्रांची क्रिप्टोकरन्सी कंपनी ‘डब्यूएलएफ’शी पाकिस्तानची भागिदारी नवी दिल्ली : News Network पाकिस्तानने अलीकडेच एक क्रिप्टोकरेंसी कंपनी वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल (डब्ल्यूएलएफ) सोबत महत्त्वपूर्ण करार केला आहे. या कंपनीत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाची ६० टक्के भागीदारी आहे. हा करार अशावेळी झाला जेव्हा ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि…