ताडोबात २ वाघांची झुंज; छोटा मटकाच्या हल्ल्यात दुस-याचा मृत्यू
चंद्रपूर : प्रतिनिधी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमधील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी परिसरात मंगळवारी (१३ मे) सकाळी छोटा मटका नावाने ओळखल्या जाणा-या वाघाची एका नवीन वाघाची झुंज झाली. यामध्ये छोटा मटकाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दुस-या वाघाला ठार केले आहे. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही झुंज झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. रामदेगी हा परिसर छोटा मटका…