Robot Soldier Pune | पुण्याचे रोबो जवान सीमेवर लढणार!
पुणे : प्रतिनिधी Robot Soldier Pune | संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) पुण्यातील प्रयोगशाळेत संशोधक एक प्रगत Humanoid Robot विकसित करत आहेत. हा रोबोट युद्धप्रसंगी थेट सीमेवरील सैनिकी फ्रंटलाइन मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकेल. धोकादायक आणि कठीण परिस्थितीत सैनिकांचा थेट सहभाग कमी करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे हा या Robot सैनिकाच्या निर्मितीमागचा उद्देश आहे. यामुळे…