Reducing Solar Temperature | सौर दाह कमी करण्यासाठी ब्रिटनचा सूर्याशी पंगा!
लंडन : News Network ग्लोबल वॉर्मिंगने घायाळ केलेले असतानाच आता ब्रिटनने धक्कादायक पाऊल उचलले आहे. ब्रिटीश सरकार येत्या काही आठवड्यात सूर्याचे तेज (तापमान) कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांना सूर्याचा प्रकाश कमी करण्याच्या प्रयोगाची परवानगी देणार आहे. म्हणजेच ब्रिटिश शास्त्रज्ञ थेट सूर्याशीच पंगा घेणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आणि शास्त्रज्ञांना खरोखरच असं करता येईल का? याचे…