इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढले! महिला पत्रकाराचा भयावह अंत
Special Story रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध ३ वर्षापासून सुरू आहे. त्यातच अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. २०२३ साली व्हिक्टोरिया रोशचिना नावाची महिला पत्रकार जी जापोरिज्जिया येथे युक्रेनी नागरिकांना अवैधपणे ताब्यात घेणे, त्यांच्या यातना या विषयावर रिपोर्टिंग करत होती. तिचा भयावह अंत झाल्याचे आता उघड झाले आहे. रशियाने जणू पत्रकारांविरूद्ध युद्ध पुकारले अशी…