युद्धाच्या भीतीने पाक लष्करात दुफळी; लष्करप्रमुख गायब
नवी दिल्ली/इस्लामाबाद : News Network pak military chief hiding | काश्मिरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा भारत भयंकर सूड घेणार या भीतीपोटीच पाकिस्तानची गाळण उडाली आहे. पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानी लष्करात दुफळी माजली असून २५० लष्करी अधिका-यांसह ४५०० सैनिकांनी राजीनामे दिले असल्याचे वृत्त आहे. पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर गायब झाले आहेत. अनेक लष्करी अधिका-यांनी…