शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रीयल रिंग रोड होणार
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गानंतर संभाजीनगर-पुणे या ग्रीन फिल्ड रोडला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली. आता समृद्धी महामार्गाला वाढवण पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारा अॅक्सेस कंट्रोल रोड तयार करत आहोत, यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील कंटेनर अवघ्या सात ते आठ तासांत वाढवण पोर्टवर पोहोचेल. ऑरिक सिटीच्या शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी कनेक्टिव्हिटी करण्याचा निर्णय २०१८ मध्येच घेतला होता. मात्र, काही कारणांमुळे…