UPSC Result | संभाजीनगरला ‘तेजस्वी’ झळाळी! पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा, प्रयागराजची शक्ती पहिली
नवी दिल्ली : प्रतिनिधी यूपीएससीने २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा रॅँक पटकावला असून पुण्याच्या अर्चित डोंगरे राज्यात पहिला आणि देशात तिसरा ठरला. प्रयागराजची शक्ती दुबे ही ऑल इंडिया टॉपर ठरली आहे. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आहेत. महत्त्वाची…