A marathon was recently held in Yizhuang. 20 robots ran alongside humans... the marathon was ultimately won by a human runner!

१२ हजार माणसांबरोबर धावले २० Humanoid Robots! माणूसच जेता, मानवी क्षमतांचे महत्व अबाधित राहणार

यिझुआंग : News Network Humanoid Marathon | चीनमधील बीजिंगच्या आग्नेय भागात असलेल्या यिझुआंगमध्ये नुकतीच एक मॅरेथॉन झाली. या मॅरेथॉनमध्ये माणसांबरोबर चक्क २० रोबोट्स (यंत्रमानव) धावले… आणि त्याहूनही महत्त्वाचं असं की, ही मॅरेथॉन अखेरीस जिंकली, ती हाडामासाच्या एका मानवी धावपटूनेच! यिझुआंग प्रांत म्हणजे चीनमधील अनेक मोठमोठाल्या टेक फर्म्सचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे झालेल्या या Humanoid marathon…