The central government has purchased 3,40,000 tonnes of tur. Therefore, the price of tur pulses is likely to come down in the coming days.

Tur Pulses | ३,४०,००० टन तूर खरेदी; तूरडाळीच्या दरात होणार घसरण

  नवी दिल्ली : प्रतिनिधी देशातील तूर डाळीच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने किंमत समर्थन योजना (PSS) अंतर्गत या वर्षी आतापर्यंत ३,४०,००० टन तूर खरेदी केली आहे. त्यामुळे आगामी काळात तुरीच्या डाळीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत…

Meta CEO Mark Zuckerberg has expressed concern about Facebook's decline in cultural influence and its future opportunities.

facebook बंद होणार? ‘फ्रेंडिंग’ मॉडेल आता जुने झाले, मार्क झुकेरबर्ग चिंतेत!

सॅन्फ्रान्सिस्को : News Network facebook च्या सांस्कृतिक प्रभावात होणारी घट आणि त्याच्या भविष्यातील संधीबद्दल मेटाचे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी चिंता व्यक्त केली आहे. मार्क झुकेरबर्ग हे फेसबुकला एका नवीन आणि आधुनिक दिशेने नेण्याच्या प्रयत्नात आहेत. यामध्ये ‘फ्रेंडिंग’ मॉडेलला मागे टाकून ‘फॉलोईंग’साठी अधिक जागा दिली जाऊ शकते. २०२२ च्या एप्रिलमध्ये झुकेरबर्ग आणि फेसबुकचे प्रमुख टॉम ऍलिसन…

The 24 toppers in the country include Ayush Ravi Chaudhary, Sanidhya Saraf, Vishad Jain from Maharashtra in JEE Mains.

JEE Main -2 Result | टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील तिघे; २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण

नवी दिल्ली : प्रतिनिधी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शनिवारी (दि.१९) जेईई मेन २०२५ सत्र- २ चा निकाल जाहीर केला. JEE Main २०२५ सत्र-२ ची परीक्षा २ ते ९ एप्रिलदरम्यान एनटीएद्वारे घेण्यात आली होती. या परीक्षेची अंतिम उत्तरसूची १८ एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती. आता जेईई मेन २०२५ सत्र २ चा निकाल NTA ने…

Defence Minister Rajnath Singh presented a positive stand on proposal to set up a defence park in the Aurangabad’s industrial area.

संभाजीनगरात डिफेन्स पार्क; राजनाथ सिंग बैठक घेणार!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी शहराच्या औद्योगिक परिसरात डिफेन्स पार्क व्हावे, यासाठी ठोस प्रस्ताव घेऊन दिल्लीत या, याबाबत अधिका-यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊ, अशी सकारात्मक भूमिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)तर्फे आयोजित उद्योजकांच्या बैठकीत मांडली. या संदर्भात दिल्लीत येऊन चर्चा करण्याचे निमंत्रणही संरक्षणमंत्र्यांनी ‘सीएमआयए’च्या पदाधिका-यांना दिले. हे…