The incident of brutally beating a female lawyer, Dnyaneshwari Anjan, by the village sarpanch along with activists took place in Ambajogai taluka of Beed district.

Brutal beating to female lawyer in Beed district

Beed : Reporter  After the brutal murder of Massajog Sarpanch Santosh Deshmukh, incidents of crime in Beed district are constantly coming to light. An incident of brutal beating of a female lawyer, Dnyaneshwari Anjan, by the village sarpanch along with activists took place in Sengaon, Ambajogai taluka of Beed district by the village sarpanch along…

Tesla has selected Chakan and Chhatrapati Sambhajinagar in Maharashtra along with Gujarat as its preferred locations for production. Prime Minister Modi himself has given this information by posting on 'X'.

Tesla ची एंट्री कन्फर्म! संभाजीनगर, चाकणला मस्कची पसंती

नवी दिल्ली : प्रतिनिधी अमेरिकेने अनेक देशांवर tariff लागू केले आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेस्ला, एक्स कंपन्यांचे मालक Elon Musk यांच्याशी फोनवरून संवाद साधला. टेस्लाने उत्पादनासाठी गुजरातसह महाराष्ट्रातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगर हे आवडते ठिकाण म्हणून निवडले आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत: ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे…

All electric vehicles plying on Samruddhi Highway will get toll waiver. This decision is likely to be implemented from May 1, 2025 and will be a 'Maharashtra Day' gift from the government.

Toll Tax | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, ‘समृद्धी’वर टोलमाफी! १ मे पासून अंमलबजावणी; १०० कोटीचा बोजा

मुंबई : News Network मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून धावणा-या सर्व इलेक्ट्रिक (ev) वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. १ मे २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून सरकारकडून ‘महाराष्ट्र दिनाची’ भेट ठरणार आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १०० कोटींचा भार पडणार आहे. देशभरात…

अंबाजोगाई तालुक्यात महिला वकिलाला बेदम मारहाण; राजकारण तापले!

अंबाजोगाई तालुक्यात महिला वकिलाला बेदम मारहाण; राजकारण तापले!

बीड : प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे ज्ञानेश्वरी अंजान या महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडली. लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने ही मारहाण झाल्याचे आरोप करण्यात…

Shocking information has come to light that 176 colleges affiliated to Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University have not even taken the degree certificate from the university. Therefore, the Director of Examinations Dr. Bharti Gawli has sent a letter to the Principal seeking an explanation.

BAMU च्या १७६ महाविद्यालयांचे पदवी वितरणाकडे दुर्लक्ष

संभाजीनगर : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची उदासीनता काही केल्या संपत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत सोहळा २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला. या सोहळ्यानंतर संलग्न महाविद्यालयांनी पदवी वितरण सोहळा महिनाभराच्या आत महाविद्यालयांमध्ये घेण्याचा नियम आहे. मात्र, दीक्षांत सोहळ्यास दोन महिने होत आले तरी १७६ महाविद्यालयांनी विद्यापीठाकडून…

Air Danshin, has developed "levitating" homes that use compressed air technology to lift houses off the ground when an earthquake strikes.

Levitating Homes | भूकंप होताच घर चक्क हवेत उडणार!

टोकियो : News Network गेल्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानवाने भरपूर प्रगती केली आहे. मात्र भूकंप, त्सुनामी, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना अजूनही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आजही भूकंप झाल्यास हजारो लोक मृत्युमुखी पडतात. मात्र आता मानवाने त्यावरही तोडगा काढला असून, भूकंपाचा सामना करण्यासाठी खास असे घर विकसित केले आहे. ही घरे…

The High Court said that the aggrieved mother-in-law can file a complaint against her daughter-in-law under the Prevention of Domestic Violence Act, 2005.

Domestic Violence | सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेची तक्रार; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

  अलाहाबाद : News Network कुटुंबांमध्ये सासू-सुनेमध्ये होणारे वावविवाद, भांडणे ही आपल्याकडील सामान्य बाब आहे. मात्र आता बदललेला काळ आणि कुटुंब व्यवस्थेत झालेल्या परिवर्तनानंतर काही सुनांकडून सासूचा छळ होत असल्याच्याही घटना समोर येत आहेत. दरम्यान, सुनांकडून छळ होणा-या सासूला कायदेशीर दाद मागण्याचा, छळाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता….