अखेर नवा रक्तगट सापडला! ब्रिटन-इस्रायलचे संशोधक २० वर्ष करीत होते संशोधन
लंडन : News Network ब्रिटन आणि इस्रायलच्या संशोधकांनी तब्बल २० वर्षे घालवत एका नव्या रक्तगटाचा शोध लावला आहे. १९७२ मध्ये हा रक्तगट सापडला होता. संशोधक एका महिलेच्या रक्तात सापडलेली कमतरता शोधत होते. आता त्यांचा शोध प्रकाशित झाला असून यामुळे अशाप्रकारच्या दुर्मिळ रक्त गटाच्या लोकांवर चांगला उपचार करता येणे शक्य होणार आहे. या महिलेच्या रक्तात सापडलेल्या…