फ्लॅटच्या देखभालीसाठी आता GST लागणार! पहा तुम्हाला किती भरावा लागेल GST
नवी दिल्ली : प्रतिनिधी वाढत्या महागाईत मध्यमर्गीयांना धक्का देणारा आणखी एक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. फ्लॅटमध्ये राहणे लोकांना आता आणखी महाग होणार आहे. जर तुम्ही गृहनिर्माण संस्थेच्या देखभालीसाठी दरमहा ७५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे देत असाल तर आता तुम्हाला त्यावर जास्त खर्च करावा लागेल. कारण सरकार गृहनिर्माण संस्थांच्या देखभालीवर १८ टक्के GST लादणार आहे. यापूर्वी…