Delhi and parts of NCR were hit by a dust storm. The storm disrupted flight operations at the Indira Gandhi International (IGI) Airport, leaving hundreds of passengers stranded at the airport.

Delhi Airport | दिल्लीला धुळीच्या वादळाचा तडाखा! विमानतळावर चेंगराचेंगरी सदृश स्थिती

  नवी दिल्ली : प्रतिनिधी दिल्ली आणि NCR च्या काही भागाला धुळीच्या वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील विमान वाहतूक ठप्प झाली. शेकडो प्रवासी विमानतळावर अडकून पडले. यामुळे विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. शुक्रवारी संध्याकाळपासून शनिवार सकाळपर्यंत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणा-या सुमारे ५० देशांतर्गत विमानांना विलंब झाला. तर सुमारे २५…

Thousands of users making UPI payments through apps like Google Pay, PhonePe, and Paytm are once again facing problems.

UPI Payment | गुगल पे, फोन पे पुन्हा ठप्प; UPI पेमेंट सतत फेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून UPI पेमेंट करणा-या हजारो युजर्सना पुन्हा एकदा समस्या येत आहेत. शनिवारी अनेकजण यूपीआय पेमेंट करू शकत नसल्याची तक्रार करत आहेत. डाऊनडिटेक्टर या वेबसाईटवर दुपारी एक वाजेपर्यंत २२०० हून अधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. ब-याच लोकांनी पेमेंट फेल झाल्याची माहिती दिली. मोठ्या संख्येने…