A helicopter crashed into the Hudson River in New York City, USA, killing six members of the same family.

Hudson | हेलिकॉप्टर नदीत कोसळले; हडसनमध्ये बुडून ६ मृत्युमुखी

न्यूयॉर्क : News Network अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक हेलिकॉप्टर कोसळले आणि थेट हडसन नदीत पडले. या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हेलिकॉप्टरचे अवशेष काढण्याचे काम पथके करत आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. न्यूयॉर्क पोलिस विभागाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हेलिकॉप्टर अपघातामुळे वेस्ट साइड…

A case has been registered against 15 officers of the Nashik Artillery Center for corruption by the CBI's Anti-Corruption Bureau.

Nashik | नाशिक आर्टिलरी सेंटरच्या १५ अधिका-यांवर गुन्हा! सीबीआयची मोठी कारवाई

  नाशिक : प्रतिनिधी नाशिक आर्टिलरी सेंटरच्या १५ अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोव्हेंबर २०२४ मध्ये आर्टिलरी सेंटरच्या अधिका-यांची आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून चौकशी केली होती. भ्रष्टाचारासह…

Education Minister Dada Bhuse informed that the non-academic tasks assigned to school teachers in the state will soon be reduced by the Education Department.

राज्यातील शालेय शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यात येणार : भुसे

धुळे : प्रतिनिधी राज्यातील शालेय शिक्षकांना सोपविली जाणारी अशैक्षणिक कामे शिक्षण विभागाच्या वतीने लवकरच कमी करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. राज्यातील जिल्हा परिषद शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या शाळांची सुधारणा लवकरात लवकर करण्याबाबत शिक्षण विभागाच्या स्तरावरुन प्रयत्न करुन पुढील वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांची सुधारणा झाल्याचे पाहायला मिळेल असे…

Ash from the thermal plant in Parli is being collected under police protection. A security force of 18 people, including private and police personnel, is deployed at the site 24 hours a day.

Parali Thermal Fly Ash | परळीतील राखेचा उपसा पोलीस बंदोबस्तात सुरू; मुंडेंच्या निकटवर्तीयांची मक्तेदारी मोडीत

परळी : प्रतिनिधी आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराडची मक्तेदारी ही परळीतील अवैध राख उपसा, वाहतुकीच्या ठिकाणी होती, असा आरोप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी केला होता. त्यामुळे तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता; पण आता हीच मक्तेदारी मोडीत निघाली आहे. गेल्या २ एप्रिलपासून पोलिस बंदोबस्तात थर्मलमधून निघालेली राख…