KSRTC | रस्त्यावरची बस छतावर; ४० प्रवाशी टांगणीवर!

KSRTC | रस्त्यावरची बस छतावर; ४० प्रवाशी टांगणीवर!

  चिक्कमंगलुरू : कर्नाटक परिवहन मंडळाची बस नियंत्रणाबाहेर गेली आणि एका घराच्या छतावर जाऊन आदळली. या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बस चालकाला दुखापत झाली असून प्रवाशी किरकोळ जखमी आहेत. बुधवारी चिक्कमंगलुरू जिल्ह्यातील जलदुर्गा गावात कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची बस एका घराच्या छतावर आदळली. चिक्कमंगलुरूहून श्रृंगेरीकडे जाणारी बस…

Indian consumers are more likely to benefit from the trade war. Prices of smartphones, TVs, refrigerators and other electronics may come down in India in the coming days.

‘Trade war’ मुळे TV, फ्रिज, Mobile, इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात स्वस्त होणार!

नवी दिल्ली : प्रतिनिधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या शुल्क वाढीमुळे व्यापार युद्ध भडकले आहे. विशेषत: अमेरिका आणि चीनमधील व्यापार व्यवहारात अधिक तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण या दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. कारण अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान चीनमधील अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या भारतीय कंपन्यांना ५ टक्क्यांपर्यंत किमती कमी…